Written By: Mayur Navle
Source: Yandex
आपल्या शरीरासाठी पाणी हे खूप महत्वाचे आहे.
या उन्हाळ्याच्या मोसमात शरीर हायड्रेट राहण्यासाठी भरपूर पाणी प्या असा सल्ला अनेक जण देत असतात.
पण काही जणांना जास्त पाणी प्यायल्यामुळे चक्कर येते असे आढळण्यात आले आहे.
शरीरात पाण्याची कमतरतेमुळेच नाही तर जास्त पाणी प्यायल्याने देखील चक्कर येण्याची शक्यत वाढते.
या स्थितीला वॉटर इंटोक्सिकेशन असे म्हणतात.
शरीरात सोडियमच्या गडबडीमुळे चक्कर आणि थकवा येण्याची शक्यता वाढते.
एवढेच नव्हे तर जास्त पाणी प्यायल्याने ब्लड व्हॉल्यूम देखील वाढते, ज्यामुळे BP कमी होऊ शकतो.
जास्त पाणी प्यायल्याने लघवी येते, ज्यामुळे शरीरात सोडियमचे प्रमाण कमी होते.