www.navarashtra.com

Published Oct 21,  2024

By  Mayur Navle

रोज एक सफरचंद खाल्ल्याने खरंच आजार होत नाही का?

Pic Credit -   iStock

सफरचंद हा एक असे फळ आहे ज्यात असणारे अनेक पोषक तत्व आपल्या शरीराला निरोगी ठेवतात.

सफरचंद

आपण अनेकदा ऐकले असेल की रोज सफरचंद खाल्ल्याने आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. पण हे खरं आहे का?

निरोगी आयुष्य

रोज सफरचंद खाल्ल्याने आपल्याला कोणताही आजार होणार नाही असा जर तुम्ही विचार करत असला तर तो चुकीचा आहे.

खोटं आहे 

पण याचा अर्थ असा होत नाही की  सफरचंद फायद्याचा नाही.

एक आरोग्यदायी फळ

सफरचंदमध्ये फायबर भरपूर प्रमाणत असते ज्यामुळे आपली पचनसंस्था सुधारते.

पचनसंस्था सुधारते

.

सफरचंदात कॅलरीज कमी असल्यामुळे आपले वजन सुद्धा नियंत्रित राहते.

वजन राहते नियंत्रित 

सफरचंदात अँटीओक्सिडंट आणि  व्हिटॅमिन सी असल्यामुळे आपली  त्वचा अधिक उजळते.

त्वचा उजळेल

सफरचंद आपली स्मरणशक्ती  सुद्धा वाढवू शकते.

स्मरणशक्ती वाढते

दिवाळीच्या साफसफाई दरम्यान चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी?