www.navarashtra.com

Published Oct 21,  2024

By  Shilpa Apte

दिवाळी साफसफाई दरम्यान अशी घ्या स्किनची काळजी

Pic Credit -   iStock

धुळीमुळे स्किन ड्राय होते, ड्रायनेसपासून वाचण्यासाठी मॉइश्चराइजर लावा

मॉइश्चरायजर लावा

धूळ, माती यामुळे स्किनच्या समस्या निर्माण होतात, रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल लावा

खोबरेल तेल

चेहऱ्यावर गुलाबपाणी लावल्याने त्वचा ड्राय होत नाही. डस्टमुळे होणारं नुकसान थांबतं

गुलाबपाणी

अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरियल गुणांनी समृद्ध मधाने स्किनला मसाज करावा

मध

दिवाळीची साफसफाई करताना चेहरा धुवत राहा, त्यामुळे पिंपल्स येत नाहीत

चेहरा धुवावा

.

स्क्रब केल्याने त्वचेचे पोर्स ओपन होतात, आठवड्यातून 2 वेळा स्क्रब करा

स्क्रब करा

या टिप्समुळे चेहऱ्याची स्किन चांगली होते, अशी काळजी घ्या

टिप्स

फ्रूट जॅम शरीरासाठी पौष्टिक, कसा ते जाणून घ्या