www.navarashtra.com

Published Oct 20,  2024

By  Mayur Navle

अंडीचे सेवन ठरते वाढत्या कॉलेस्ट्रॉलचे कारण? जाणून घ्या

Pic Credit -   iStock

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असे आपण नेहमीच ऐकतो.

अंडी

परंतु काही जणांचे असे म्हणणे आहे की अंडी खाल्ल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढते.

खरं आहे का?

एका मोठ्या अंडीत अंदाजे 186 मिलीग्राम कॉलेस्ट्रॉल असते.

अंडीत किती असते कॉलेस्ट्रॉल?

तज्ञांच्या मते, लोकांनी दोन अंडीपेक्षा जास्त खाऊ नये. जास्त अंदीचे सेवन कॉलेस्ट्रॉल वाढवू शकते.

काय सांगतात तज्ञ

जर तुम्हाला हाय कॉलेस्ट्रॉलची समस्या असेल तरag तुम्ही अंडीचे सेवन कमी केले पाहिजे.

तर मग अंडी टाळा

.

शरीरातील वाढते कॉलेस्ट्रॉल  हृदयविकाराला कारणीभूत ठरू शकते.

अधिक कॉलेस्ट्रॉल

अंडीमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते

अंडीमध्ये असणारी पोषक तत्वे

जरी अंडी आरोग्यासाठी फायदेशीर उत्तम असले तरी फळ भाज्या  सुद्धा खाणे गरजेचे आहे.

फक्त अंडीवरच देऊ नका जोर

डायबिटीजच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय आहे हे फळ..