Published Jan 20, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
आपल्या हेल्दी आरोग्यासाठी प्रोटीन खूप महत्वाचे आहे.
प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने आपल्या शरीराला एनर्जी मिळते.
पण जास्त प्रोटीनयुक्त पदार्थ खरंच आपले वजन वाढते का? चला याबद्दल जाणून घेऊया.
हो हे खरे आहे की जास्त प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने वजन वाढते.
जास्त प्रमाणत प्रोटीन घेतल्याने आपल्या शरीरातील कॅलरीज वाढतात.
जे लोकं जास्त प्रोटीन घेतात त्याच्या हायड्रेशन लेव्हल जास्त होते.
अतिप्रमाणात प्रोटीन घेतल्याने पचनसंस्था बिघडू शकते. यामुळे गॅस आणि ॲसिडिटी सारख्या समस्या होऊ शकतात.