www.navarashtra.com

Published Jan 19,  2025

By  Harshada Jadhav

महात्मा गांधींपूर्वी भारतीय नोटांवर कोणाचा चेहरा 

Pic Credit -  pinterest

जेव्हा आपण हातात पैसे मोजतो तेव्हा प्रत्येक नोटेवर महात्मा गांधी दिसतात.

महात्मा गांधी

भारतीय चलनावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो असणे ही एक सामान्य गोष्ट आहे.

भारतीय चलन

महात्मा गांधींच्या आधी भारतीय चलनी नोटांवर कोण होते, माहिती आहे का? 

माहिती आहे का?

भारतीय चलनी नोटांवरून महात्मा गांधींचा फोटो काढून टाकण्याबाबत अनेकदा वाद निर्माण झाले.

वाद 

काही लोकांनी बापूंच्या जागी सुभाषचंद्र बोस आणि काहींनी भगतसिंग यांचा फोटो लावण्याचा सल्ला दिला. 

सल्ला 

भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी, भारतीय चलनावर ब्रिटीश राजाची छायाचित्रे असायची. 

ब्रिटीश राजा

ब्रिटीश काळात भारतीय चलनावर किंग जॉर्ज पंचमचे चित्र होते.

जाणून घ्या 

15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाल्यानंतरही देशाची राज्यघटना तयार होईपर्यंत या नोटा छापल्या जात होत्या. 

राज्यघटना 

स्वातंत्र्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चित्र भारतीय नोटांवर असावे, असे सर्वांचे मत होते. 

भारतीय नोटा

1950 मध्ये पहिल्यांदा 2,3,10 आणि 100 रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या.

नोटा 

1950 ते 60 च्या दरम्यान वाघ आणि हरण या प्राण्यांची छायाचित्रेही नोटांवर छापण्यात आली. 

प्राणी

1969 मध्ये पहिल्यांदा महात्मा गांधींच्या 100 व्या जयंतीनिमित्त त्यांची छायाचित्रे भारतीय चलनावर छापण्यात आली.

100 वी जयंती

भारतीय रिझर्व्ह बँकेने 1987 पासून महात्मा गांधी भारतीय चलनावर नियमितपणे छापण्यास सुरुवात केली.  

भारतीय रिझर्व्ह बँक