Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
फळांचा राजा असणाऱ्या आंब्याचा सीजन आता सुरु झाला आहे
याची चव अनेकांना फार आवडते मात्र आंब्याची गोड चव अनेकांच्या समस्या वाढवू शकते
युरीक ॲसिडमध्ये आंबा खावा की नाही यावर अनेकांना प्रश्न आहे, चला याचे उत्तम जाणून घेऊया
आम्ही तुम्हाला सांगतो की, मर्यादित प्रमाणात आंब्याचे सेवन केले जाऊ शकते
आंबा एक गोड फळ आहे, यात साखरेचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे याचे जास्ती सेवन शुगर लेव्हल वाढवू शकते
आंबा खाल्ल्याने फ्रुक्टोस वाढू शकतो ज्यामुळे युरीक ॲसिडचा स्तर वाढण्याचा धोका निर्माण होतो
ज्यांना हाय युरीक ॲसिडचा त्रास आहे त्यांना आंब्याच्या सेवनाने सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो
यामुळे लिव्हर प्रॅाब्लम्स वाढू शकतात ज्यामुळे युरीक ॲसिड हाय होऊ शकते