Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
उंदीर जवळजवळ प्रत्येक देशात अस्तित्वात असलेली समस्या आहे.
हा छोटासा प्राणी घरातच गोंधळ निर्माण करत नाही तर सरकारी समस्या देखील बनतो.
पण तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वात जास्त उंदीर कोणत्या देशात आहेत?
जिथे चांगले निवारा आणि पुरेसे अन्न असते तिथे उंदरांची संख्या वाढते.
अंदाजानुसार, भारतात सर्वाधिक उंदीर आढळतात.
याचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे उंदरांबाबतचा धार्मिक दृष्टिकोन.
उंदरांच्या संख्येच्या बाबतीत चीन दुसऱ्या क्रमांकावर मानला जातो.
अमेरिका हा उंदरांची सर्वाधिक लोकसंख्या असलेला तिसरा देश आहे.