आजकाल सर्पदंशाच्या घटना वाढताना दिसत आहे.
Image Source: Pexels
खासकरुन पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना वाढतात.
तसेच काही लोक असे मानतात की साप चावल्याने हार्ट अटॅक येऊ शकतो.
मात्र, खरंच सर्पदंशमुळे हार्ट अटॅक येतो का? चला याबद्दल जाणून घेऊयात.
काही प्रमाणात विषारी साप चावल्याने हार्ट अटॅक येऊ शकतो.
काही सापांचे विष हे कर्डियोटॉक्सिक असते.
याच अर्थ असा की हे विष डायरेक्ट हृदयावर परिणाम करते.
जर तुम्हाला कधी सर्पदंश झाला तर त्वरित दवाखाना गाठा.