Published Oct 25, 2024
By Harshada Patole
Pic Credit - Social Media
तज्ञांच्या मते दिवाळीतही मिठाई खाल्ल्याने साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते.
विशेषत: मधुमेही रुग्णांना या काळात आपल्या आरोग्याबाबत सतर्क राहावे लागते.
मिठाई जास्त प्रमाणात खाल्ल्यास साखरेची पातळी अचानक वाढू शकते.
मिठाईचा आस्वाद घेताना साखर नियंत्रणात कशी ठेवायची? याबद्दल जाणून घेऊया.
दिवाळी आणि आजूबाजूच्या सर्व सणांमध्ये मिठाई खाण्याआधी फायबरयुक्त पदार्थ खा.
.
आहारात फळे आणि सॅलडचे सेवन करावे हे पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्ही मर्यादित प्रमाणात गोड खाऊ शकता.
सणासुदीच्या काळातही मिठाई मर्यादित प्रमाणात खावी.
मिठाई खाल्ल्यानंतर 10-15 मिनिटे हलके चालल्याने शरीरातील साखर जाळण्यास मदत होते.
मिठाई खाण्यापूर्वी आणि नंतर पुरेसे पाणी पिणे महत्वाचे आहे.
तुमच्या आहारात ज्वारी, बाजरी यांचा समावेश करावा.