टूथपेस्टचा त्वचेवर काय परिणाम होईल, चला जाणून घेऊया

Life style

20 September, 2025

Author:  नुपूर भगत

टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा, हायड्रोजन पेरॉक्साइड, मेंथॉल, फ्लोराईडसारखे घटक असतात जे त्वचेला कोरडी करतात.

टूथपेस्टमधील घटक

Picture Credit: Pinterest

 हे घटक तात्पुरते मुरूमातील जंतू आणि तेलकटपणा कमी करू शकतात, ज्यामुळे सूज थोडी आटोक्यात येते.

 शक्यता

Picture Credit: Pinterest

 टूथपेस्ट त्वचेसाठी बनवलेली नसल्यामुळे तीव्र जळजळ, खाज, डाग किंवा त्वचा सोलणे यासारखे दुष्परिणाम करू शकते.

त्वचेला होणारे नुकसान

Picture Credit: Pinterest

ज्या लोकांची त्वचा नाजूक किंवा संवेदनशील आहे त्यांना अधिक त्रास होऊ शकतो.

सौम्य त्वचेसाठी धोकादायक

Picture Credit: Pinterest

 त्वचारोग तज्ज्ञ टूथपेस्ट मुरूमावर लावण्याची शिफारस करत नाहीत.

डर्मॅटॉलॉजिस्टचे मत

Picture Credit: Pinterest

 काही वेळा मुरूमाच्या जागी लालसरपणा कमी झाल्यासारखे दिसते, पण हा परिणाम जास्त काळ टिकत नाही.

तात्पुरता परिणाम

Picture Credit: Pinterest

 मुरूमासाठी अ‍ॅलोवेरा जेल, टी ट्री ऑइल, नीम किंवा डर्मॅटॉलॉजिस्टने सांगितलेली औषधे सुरक्षित पर्याय ठरतात.

योग्य पर्याय

Picture Credit: Pinterest