चिकन लॉलीपॉप तुकडे स्वच्छ धुऊन पाणी काढून टाका.
Picture Credit: Pinterest
चिकनमध्ये आले-लसूण पेस्ट, तिखट, मीठ, सोया सॉस, रेड चिली सॉस घालून नीट मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
मैदा व कॉर्नफ्लोअर घालून घट्टसर पेस्ट तयार करा आणि ती चिकनला लावा.
Picture Credit: Pinterest
मॅरिनेट केलेले चिकन ३० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा, ज्यामुळे मसाले छान लागतात.
Picture Credit: Pinterest
आता कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर ठेवा.
Picture Credit: Pinterest
चिकन लॉलीपॉप सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा.
Picture Credit: Pinterest
तयार लॉलीपॉप गरमागरम टोमॅटो सॉस किंवा ग्रीन चटणीसोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest