Published Dev 28, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
आजकाल डायबिटीस आजार खूपच वाढला असून तरूणांमध्ये अधिक पसरताना दिसत आहे. पण टाईप 2 डायबिटीस बरा होऊ शकतो का?
डॉ. माधव भागवत यांनी याबाबत अधिक माहिती देत प्रश्नाचं उत्तर दिलं आहे, जाणून घेऊया
असंतुलित आहार, जास्त शुगर वा फॅट्स असणारे पदार्थ अधिक खाल्ल्याने डायबिटीसचा त्रास उद्भवतो
शरीरात योग्य इन्सुलिन उत्पादन निर्माण न करू शकल्याने टाईप 2 डायबिटीस होतो, यामुळे रक्तातील साखर वाढते
जास्त तहान, अधिक वेळा लघवी होणे, थकवा आणि डोळ्यांना धुरकट दिसणे अशा समस्या असतील तर टाईप 2 डायबिटीस झालाय ओळखावे
टाईप 2 डायबिटीस केवळ औषधाने नाही तर योग्य आहार आणि जीवनशैलीने बरा होऊ शकतो
.
फळं, भाजी आणि अख्खे धान्य आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करून घ्या. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते
.
रोज 40 मिनिट्स ते 1 तास धावणे, व्यायाम करणे हे डायबिटीस नियंत्रणात आणण्यास मदत करू शकते
.
टाईप 2 डायबिटीस पूर्ण बरा होत नाही मात्र योग्य आहार आणि जीवनशैलीने नियंत्रणात राहू शकतो
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.