Published Dev 27, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
लिव्हर योग्य पद्धतीने काम करत नसेल तर शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. यामुळे थकाव, पचन समस्या, लिव्हरच्या गंभीर समस्या निर्माण होतात
वेळीच लिव्हर डिटॉक्स करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते
लिव्हर डिटॉक्स करण्यामुळे विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि एनर्जी वाढते. यामुळे कार्यक्षमता वाढते
ग्रीन टी पिण्यामुळे शरीरातील घाण बाहेर जाते. यातील अँटीऑक्सिडंट्स लिव्हरचे काम उत्तम ठेवते
लिव्हरमधील घाण साफ करण्यासाठी तुम्हाला नियमित बीटचे सेवन करणे उपयुक्त ठरते. हे फॅटी अॅसिड कमी करते
अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि ग्लुटाथियोन असून लिव्हर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते आणि मानसिक विकास होतो
.
रोज सफरचंद खाण्यामुळे लिव्हर हेल्दी राहते आणि यातील पॅक्टिन आणि मॅलिक अॅसिड विषारी पदार्थ बाहेर काढते
.
हळदीतील करक्युमिन लिव्हरची सूज आणि फॅट्स कमी करतात आणि याचे सेवन विषारी पदार्थ कमी करते
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.