लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत.
Picture Credit: Pexels
लसूणचा वापर खासकरून जेवणाची चव वाढवण्यासाठी होतो.
जेवणाची चव वाढवण्यासोबतच लसूण आपले आरोग्य सुद्धा वाढवते.
या अँटीऑक्सिडेंट, अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटी बॅक्टोरियल सारखे पोषक तत्व असतात.
अशातच, आज आपण जाणून घेऊया की लसूण प्रेग्नेंसी दरम्यान खाऊ शकतो का?
प्रेग्नेंसी दरम्यान योग्य पद्धतीने आणि प्रमाणात लसूण खाऊ शकतात.
प्रेग्नेंसी दरम्यान जास्त लसूण खाल्ल्याने पचनक्रिया बिघडू शकते.
तुमच्या आरोग्यासंबंधित माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचा.