डेंट पडल्यास विम्याचा दावा करु शकता का?

Automobile

14 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

सामान्य समस्या

गाडीला डेंट पडणे ही एक सामान्य समस्या आहे.

Picture Credit: Pinterest

विम्याचा दावा

त्यासाठी विम्याचा दावा करणे योग्य ठरेल का?

Picture Credit: Pinterest

पॉलिसी आणि डेंट

तुमची पॉलिसी आणि डेंटच्या प्रकारावर ठरवा.

Picture Credit: Pinterest

सर्वसमावेशक विमा असल्यास...

सर्वसमावेशक विमा

Picture Credit: Pinterest

तुम्ही गाडीला पडलेल्या डेंटसाठी दावा करु शकता.

डेंटसाठी दावा

Picture Credit: Pinterest

डेंट दुरुस्त करण्याचा खर्च २ हजार असेल...

डेंटचा खर्च

\Picture Credit: Pinterest

आणि दाखल करण्याचा शुल्क १५०० असेल तर दावा करणे फायदेशीर नाही.

दाखल करण्याचा खर्च

Picture Credit: Pinterest

किरकोळ डेंटसाठी क्लेम करण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे नो क्लेम बोनस गमावणे.

नो क्लेम बोनस

Picture Credit: Pinterest

Honda Activa घ्यायचा विचार आहे? जाणून घ्या मायलेज