प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
Picture Credit: Instagram
आलियाने चाहत्यांच्या मनावर आपल्या दमदार फॅशनच्या जोरावर अधिराज्य गाजवले आहे.
आलियाच्या Cannes film festival 2025च्या पदार्पणाचे फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कान्स फेस्टिव्हलसाठी आलियाने स्पेशल लूक कॅरी केला होता, त्याचे फोटोज तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले.
कान्स फेस्टिव्हलसाठी आलियाने ग्रे कलरचा स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट कॅरी केला होता. त्यावर व्हाईट कलरचे फुलं होते.
अभिनेत्रीच्या फॅशनने सगळ्यांचेच लक्ष वेधले असून तिच्या लूकचे नेटकरी कौतुक करीत आहेत.
अभिनेत्रीने अंबाडा घातला असून सिंपल इयर रिंग वेअर केले आहे. यासोबत ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज आणि पिंक लिपस्टिकने आपला पूर्ण लूक केला.
सध्या आलिया भट्टच्या फॅशनचे चाहत्यांकडून कौतुक केले जात असून तिच्या लूकचेही कौतुक केले जात आहे.
आलियाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.