रात्रीची तुम्हालाही जाग येते?

Life Style

04 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

झोप न लागणे

बऱ्याच जणांची तक्रार असते की, रात्रीची झोप लागत नाही.

Picture Credit: Pinterest

काय असावे कारण?

शरीरातील मेलोटोनीन आणि सेरोटोनीन या हार्मोन्सची कमतरता. 

Picture Credit: Pinterest

पोषक आहार

किमान २ तास आधी पोषक आहार घेणे आवश्यक.

Picture Credit: Pinterest

चहा, कॉफीसारखे कॅफीनयुक्त पेय पिणे टाळावे. 

चहा टाळा

Picture Credit: Pinterest

बदाम खाल्ल्याने फायदा होतो. 

बदाम

Picture Credit: Pinterest

गरम दुधाच्या सेवनाने मेंदू शांत राहतो.

गरम दूध

\Picture Credit: Pinterest

हे पदार्थ मेंदू थंड ठेवण्यास मदत करतात.

किवी, अक्रोड 

Picture Credit: Pinterest

या पदार्थांचे सेवन केल्याने नैसर्गिकरित्या झोप येण्यास मदत होते. 

ओट्स, फॅटी फिश

Picture Credit: Pinterest

जेवणासाठी लोखंडी भांडी वापरताय?