www.navarashtra.com

Published March 21 ,  2025

By  Trupti Gaikwad

अतिविचारांनी झोप येत नाही ? मग  करा 'हा' उपाय

Pic Credit - iStockphoto

डोक्यात सतत अतिविचार येत असतील तर याचा परिणाम झोपेवर होतो.

अतिविचार 

बऱ्याचदा अतिविचारांनी झोप लागत नाही.

झोप 

अपुऱ्या झोपेमुळे शरीरावर देखील सगळ्याचा परिणाम होतो.

परिणाम 

दुपारच्या वेळी डोळ्यांवर काकडीची चक्ती ठेवावी, यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो.

निर्णयक्षमता 

यासगळ्यावर  ज्योतिषशाचार्य शिरिष कुलकर्णी यांनी एक उपाय सांगितला आहे.

उपाय 

रोज रात्री झोपताना उशीजवळ काचेच्या ग्लासात पाणी ठेवा.

पाणी 

सकाळी हे पाणी तुळशीव्यतिक्त दुसऱ्या कोणत्याही झाडात टाका.

उपाय 

सकाळी हे पाणी तुळशीव्यतिक्त दुसऱ्या कोणत्याही झाडात टाका.

उपाय 

असं सतत दोन महिने केल्याने बुध, चंद्र आणि गुरु ग्रह सुधारण्यास मदत होईल.

ग्रह

रिकाम्या पोटी गुलकंद खाल्ल्याने काय परिणाम होतात?