www.navarashtra.com

Published November 19, 2024

By  Mayur Navle

थंडीत आपल्या कारची काळजी घेण्यासाठी महत्त्वाचे टिप्स

Pic Credit -  iStock

थंडीत ऑइल आणि अन्य फ्लूइड्सची स्तिथी खराब होऊ शकते. त्यासाठी नियमितपणे ऑइल, कूलंट, ब्रेक फ्लूइड आणि पाणी तपासा.

ऑइल आणि फ्लूइड्स तपासा

थंड हवामानात बॅटरी कमी कार्यक्षम होऊ शकते. बॅटरीच्या टर्मिनल्स स्वच्छ ठेवा आणि जुनी बॅटरी बदलण्याची आवश्यकता आहे का ते तपासा.

बॅटरी तपासा

थंडीत टायरचा दबाव कमी होऊ शकतो. नियमितपणे टायरचे दबाव तपासा आणि योग्य ती हवा भरा.

टायर चेक करा

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्याची मागणी 1923 साली करण्यात आली. मात्र हा दिवस 1999 साली साजरा करण्यात आला.

वाइपर व वॉशर फ्लूइड तपासा

हिवाळ्यात इंजिन ठंड होऊ शकतो. अशावेळी कूलंटची पातळी आणि त्याची गुणवत्ता योग्य राखा.

इंजन कूलंट तपासा

कारच्या हीटिंग सिस्टमची स्थिती तपासा, कारण थंड वातावरणात आपल्याला कार तापवण्याची आवश्यकता असते.

हीटिंग सिस्टम तपासा

विंडशील्डवरील धुके साफ करण्यासाठी डिफॉगर कार्यक्षम असावा लागतो.

डिफॉगर तपासा

कारच्या दरवाज्याच्या आसपास, टायर्सवर, आणि अन्य भागांवर दव साचतो, तो साफ करून घ्या.

कारवर जमलेला दव