काळानुसार कारचे स्वरुपबी बदलत आहे, ड्रायव्हिंग सोपे होण्यासाठी नवनवीन फिचर्स येत आहेत
Picture Credit: FREEPIK
सेफ्टीसाठी कारमध्ये एअरबॅग्ज आणि सीट बेल्टचा वापर गरजेचा आहे.
अपघात आणि एअरबॅग्ज पूर्णपणे उघडण्यासाठीचा वेळ 0.015 सेकंद ते 0.050 सेकंद इतका आहे
एअरबॅग्जचा स्पीड साधारण 300 किमी प्रतितास असतो, त्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचतात
एअरबॅग्जमुळे रोड अपघातातील अनेकाचे प्राण वाचले आहेत. कारमध्ये एअरबॅग्ज असाव्यात
मात्र, तुमच्या एका चुकीमुळे एअरबॅग्ज तुम्हाला योग्य ती मदत नाही करू शकणार
स्टीअरिंग व्हिलवर डोकोरेशन करू नये, कोणतेही शार्प डेकोरेशन करू नये
डॅशबोर्डवर पाय पसरून बसू नका, एअरबॅग्जच्या स्पीडने पाय तुटण्याची शक्यता आहे
केसांना कोणतीही शार्प क्ल्पि लावू नये, त्यामुळे एअरबॅग्ज अडकू शकतात