गाडी स्टार्ट होत नाही? 'ही' असू शकतात कारण

Automobile

13 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

बॅटरी डाऊन होणे

डेड बॅटरी हे सर्वात सामान्य कारण असते. होन आणि लाईट्स ही डिम होतात.

Picture Credit: Pinterest

स्टार्टर मोटर प्रॉब्लेम

चावी फिरवल्यावर आवाज येतो पण इंजिन स्टार्ट होत नाही? स्टार्टर मोटर खराब असू शकते. 

Picture Credit: Pinterest

टाकीत इंधन कमी असणे किंवा इंधन पंप नीट काम न करणे हेही कारण असू शकते.

इंधन कमी असणे

Picture Credit: Pinterest

विशेषत: पेट्रोल कारमध्ये खराब स्पार्क प्लग मुळे lgnition होत नाही. 

स्पार्क प्लग खराब असणे

Picture Credit: Pinterest

Alternator बॅटरी चेंज करत असतो. ती खराब झाल्यास बॅटरी पटकन डाऊन होते. 

Alternator मध्ये बिघाड

\Picture Credit: Pinterest

लूज वायरिंग किंवा जळालेला Fuse मुळे कार इलेक्ट्रीकल सिस्टीम बंद पडू शकते.

Fuse किंवा वायरिंग प्रॉब्लेम

Picture Credit: Pinterest

स्मार्ट की असलेल्या कार्समध्ये की बॅटरी संपल्यास कार डिटेक होत नाही.

Key Fob बॅटरी संपणे

Picture Credit: Pinterest

ओवरहिटमुळे इंजिन Components डॅमेज होतात आणि कार स्टार्ट होत नाही.

इंजिन ओवरहिट

Picture Credit: Pinterest

EV Battery किती वर्ष टिकते? Replacement खर्च?