Published March 02, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
केळं, व्हॅनिला आईस्क्रीमचे 2 चमचे, दूध, वेलची
वेलची ग्राइंड करून घ्या, आणि मिक्सरसाठी बाजूला ठेवा
सालं काढून केळी घ्या, 2 scoop व्हॅनिला आइस्क्रीम आणि अर्धा ग्लास दूध
केळं, आइस्क्रीम, दूध, कुटलेली वेलची, सगळं ब्लेंड करून घ्या. स्मूथ आणि क्रीमी होईपर्यंत
तुमच्या टेस्टनुसार आइस्क्रीम आणि त्याचा creaminess adjust करा
ग्लासमध्ये घेऊन शेक करा, गार्निश करा वेलची घालून, हेल्दी वेलची आणि केळ्याचा शेक