www.navarashtra.com

Published March 02,  2025

By  Shilpa Apte

आदल्या दिवशी उरलेल्या डाळीचं काय करायच?

Pic Credit - iStock

आता आदल्या दिवशी उरलेली डाळ फुकट जाणार नाही. 

नो waste

आदल्या दिवशीच्या डाळीपासून हे 5 टेस्टी ब्रेकफास्ट बनवू शकता

ब्रेकफास्ट 

उरलेल्या डाळीमध्ये गव्हाचं पीठ, कांदा, हिरवी मिची, मसाले टाकून पराठा बनवा

पराठा

उकडलेला बटाटा, कांदा, हिरवी मिरची, मसाले घालून मस्त टिक्की तयार करा. 

टिक्की

डाळीमध्ये कांदा, हिरवी मिरची, मसाले टाका आणि चीला तयार करा

चीला

उरलेल्या डाळीमध्ये पाणी आणि भाज्या घालून एकत्र उकळवा, सूप तयार करा

सूप

उरलेल्या डाळीत तांदूळ आणि मसाले मिक्स करून खिचडी बनवा

खिचडी

ऐशो-आरामात जगतात या मूलांकाच्या व्यक्ती