भारताला मसाल्याचा देश म्हणतात
Picture Credit: Pinterest
मसाल्याचे वेगवेगळे प्रकार भारतात मिळतात
वर्ल्ड मार्केटमध्ये भारतीय मसाल्यांना विशेष महत्त्व आहे
भारतीय जेवणाची रंगत मसाल्यामुळे वाढते, वेगवेगळे पदार्थांची चव वाढते
भारतीय मसल्यांमध्ये औषधीय गुण असतात, त्याच्या उपयोगामुळे आरोग्याला फायदा
वेलचीला मसाल्यांची राणी म्हणतात, सुगंध आणि चवीसाठी ओळखली जाते
भारतीय मसाल्याचा राजा कोण हे तुम्हाला माहितेय का?
मसाल्याचा राजा म्हणून काळी मिरी ओळखली जाते, स्वाद आणि सुगंध छान येतो
कर्नाटक काळी मिरीच्या उत्पादनात आघाडीवर आहे