www.navarashtra.com

Published March 28 ,  2025

By  Tejas Bhagwat

वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करत असतो. 

Pic Credit - iStock photo

वजन कमी करण्यासाठी तुम्ही पुढील ज्यूस तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. 

ज्यूस फायदेशीर

दुधी भोपळ्याचा ज्यूसमध्ये फायबर असते. हा ज्यूस पिऊन वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.

दुधी भोपळा 

आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने पचन संस्था मजबूत होण्यास मदत होते. 

आवळा ज्यूस 

गाजराचा ज्यूस प्यायल्याने फॅट बर्न होण्यास मदत होते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

गाजर ज्यूस

हा ज्यूस प्यायल्याने शरीरातील टोक्सिक बाहेर पडण्यास मदत होते, 

काकडीचा ज्यूस 

हा ज्यूस प्यायल्याने शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. 

बीट ज्यूस 

कोथिंबीर खाण्याची योग्य पद्धत कोणती जाणून घ्या?