Published Nov 11,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
रोज आपण अनेक ड्रायफ्रूट्स खातो, त्यातलेच एक काजू
काजूमध्ये कोणते व्हिटामिन आढळते जाणून घ्या.
काजूमध्ये व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन बी 6 आढळते. आरोग्यासाठी फायदेशीर
काजू प्रोटीन, कॉपर, मॅग्नेशिअम, झिंक, फॉस्फरसही आढळतो
हेल्दी हार्टसाठीही काजू रोज खाणं उत्तम मानलं जातं.
डायबिटीज नियंत्रणात राहतो, काजू रोज खाल्ल्याने, मात्र प्रमाणात काजू खावा
.
काजूमुळे पचनसंस्था नीट काम करते, त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होतात
.