www.navarashtra.com

Published Nov 11,,  2024

By  Shilpa Apte

ग्रीन बदाम खाल्ल्याने शरीराला मिळतात हे फायदे

Pic Credit -   iStock

बदाम, पिस्ता, काजू, अंजीर, अक्रोड असे अनेक ड्राय फ्रूट्स आहेत

ड्राय फ्रूट्स

या ड्रायफ्रूट्समुळे शरीराचं पोषण होतं, ताकद मिळते

पोषण

ग्रीन बदामात अनेक पोषक घटक आहेत. 

ग्रीन बदाम

ग्रीन बदाम म्हणजे कच्चा बदाम खाल्ल्याने इम्युनिटी वाढते, आजार दूर होतात

इम्युनिटी

ग्रीन बदाम स्किनसाठी चांगला मानला जातो, मुलायम आणि शायनी होतात केस

स्किन

कच्चा बदामात फायबर जास्त प्रमाणात असते, गॅस, कॉन्स्टिपेशनची समस्या दूर होते

फायबर

.

ग्रीन बदामातील कॅल्शिअम आणि मॅग्नेशियममुळे हाडं मजबूत होतात

मजबूत हाडं

.

डायबिटीजचा धोका कोणत्या वयात जास्त असतो?