www.navarashtra.com

Published  Oct 23, 2024

By  Prajakta Pradhan

Pic Credit - iStock

या देसी तेलाने बद्धकोष्ठतेपासून मिळतो आराम

एरंडेल तेल बद्धकोष्ठतेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे तेल दुधात मिसळून सेवन केल्यास पोट साफ होऊन बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. 

एरंडेल तेल

हे तेल पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे आतड्याचे आरोग्य सुधारते. हे तेल रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. 

पचन

एरंडेलतेल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे तेल मॉइश्चरायझिंग गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, ज्यामुळे त्वचा ओलसर राहते. 

त्वचा

.

या तेलाचा नियमित वापर केल्याने केसांची समस्या टाळता येते आणि केस गळण्यापासून बचाव होतो. केसांना चमक आणण्यासाठी या तेलाने मसाज करण्याची शिफारस केली जाते.

केस

.

या तेलामध्ये असलेले फायबर आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड हृदयाच्या आरोग्याला चालना देतात. या तेलामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते

कोलेस्ट्रॉ

एरंडेल तेल चयापचय वाढवण्यास मदत करते. त्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते. एरंडेल तेल सांधेदुखीपासून आराम देऊ शकते. 

सांधेदुखी