www.navarashtra.com

Published August 23, 2024

By  Nupur Bhagat

अंड्यातील पिवळं की पांढरं बलक, काय आहे फायदेशीर?

अंडी ही आपल्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतात. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते

फायदेशीर

अनेकांचे असे म्हणणे आहे की, अंड्यातील केवळ पांढरे बलक खावे कारण यात भरपूर प्रमाणात कोलेस्ट्राॅल असते

कोलेस्ट्राॅल 

अंड्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि ओमेगा-3 फॅटी एसिड असते, जे शरीरासाठी फायदेशीर ठरते

पोषक घटक

यात 90 टक्के पाणी आणि 10 टक्के प्रोटीन असते. यात कोलेस्ट्राॅल नसते

पांढर बलक

पांढऱ्या बलकात पोटॅशियम आणि रायहोफ्लोविन व्हिटॅमिन असते ज्यामुळे मायग्रेन आणि डोकेदुखीता त्रास कमी होतो तयार केला जातो

मायग्रेन

यात व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी 12 तसेच व्हिटॅमिन ए, डी, इ भऱपूर प्रमाणात असते

पिवळ बलक

तसेच पिवळ्या बलकमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सेलेनियमही आढळते

पोषक तत्वे