क्रिकेटमध्ये आहेत अनोखे नियम

Sports

10  JULY, 2025

Author:  तेजस भागवत

क्रिकेट हा खेळ जगभरात सर्वात लोकप्रिय असा खेळ आहे.

क्रिकेट 

Picture Credit: istockphoto

मात्र क्रिकेट खेळत असताना आपल्याला अनेक नियम माहिती नसतात.

नियम

Picture Credit: istockphoto

हवा जोरदार वाहत असेल बेल्स न लावता देखील क्रिकेट खेळले जाऊ शकते.

बेल्स 

Picture Credit: istockphoto

अशा मध्ये  स्टम्पला बॉल लागल्यास फलंदाजाला बाद समजले जाते.

आऊट

Picture Credit: istockphoto

फलंदाजच्या बॅटला बॉल लागून तो हेल्मेटला लागून त्याची कॅच घेतल्यास तो आऊट समजला जातो.

कॅच आऊट

Picture Credit: istockphoto

मात्र गोलंदाजाने अपील न केल्यास पंच बाद हा निर्णय देऊ शकत नाहीत.

अपील

Picture Credit: istockphoto