मऊ गोडसर कॅरामेल कास्टर्ड घरी कसा तयार करायचा?

Life style

07 JULY, 2025

Author:  नुपूर भगत

एका पॅनमध्ये ¼ कप साखर घ्या. मध्यम आचेवर गरम करत साखर वितळवा आणि थोडं ब्राउन होईपर्यंत परता

कॅरामेल तयार करणे

Picture Credit: Pinterest

दूध गरम करून त्यात ½ कप साखर घाला आणि पूर्ण विरघळेपर्यंत ढवळा

दूध गरम करा

Picture Credit: Pinterest

एका वाडग्यात ३ अंडी फोडून चांगली फेटा. त्यात व्हॅनिला इसेन्स घाला.

अंडी फेटणे

Picture Credit: Pinterest

थोडं थोडं करून गरम दूध अंड्यांच्या मिश्रणात मिसळा. सतत ढवळत राहा जेणेकरून अंडी फाटू नयेत.

 दूध आणि अंडी मिसळा

Picture Credit: Pinterest

कॅरामेल घातलेल्या वाडग्यात हे अंडी-दूध मिश्रण सावधपणे ओता.

कॅरामेलवर मिश्रण ओता

Picture Credit: Pinterest

हे मिश्रण झाकण लावून स्टीमरमध्ये ठेवा आणि 30 मिनिटे वाफवून घ्या किंवा १८०°C तापमानावर ओव्हनमध्ये बेक करा.

 स्टीम किंवा बेक करा

Picture Credit: Pinterest

तयार कास्टर्ड 2-3 तास फ्रिजमध्ये ठेवा आणि सेट झाल्यानंतर खाण्यासाठी सर्व्ह करा.

 सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest