Published September 1, 2024
By Harshada Jadhav
बहुतेक लोकांना इतर प्राण्यांपेक्षा जास्त मांजर पाळायला आवडते.
सगळ्यात जास्त पाळला जाणारा पाळीव प्राणी म्हणजे मांजर.
मांजरीचा धावण्याचा वेग कमाल असतो.
.
मांजर मांसाहारी आहे
भक्ष्य उंदीर, विविध पक्षी, इतर छोटे प्राणी व दूध
मांजरीची ऐकण्याची आणि वासाची शक्ती जबरदस्त असते.
मांजर कमी प्रकाश आणि रात्रीच्या अंधारात देखील स्पष्टपणे पाहू शकते.
मांजरीला वाघाची मावशी म्हटलं जात.
मांजरीला कोणत्या गोष्टीची भिती वाटते माहीत आहे का?
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की मांजरीला एका भाजीची भिती वाटते.
मांजरीला काकडीची सर्वाधिक भिती वाटते.