Published Sept 08, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
अनेक देशांमध्ये मांजरीची विधिपूर्वक पूजा केली जाते
प्राचीन इजिप्तमध्ये मांजर आनंदाची आणि मुलांच्या संरक्षणाची देवी म्हणून पूजली जात असे.
जपानमध्ये मांजरीला नशीब आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते, मांजरीचे पुतळे आणि चित्रे घरांमध्ये समृद्धीसाठी ठेवतात
.
थायलंडमध्ये मांजरीला बुद्धीमत्तेचे प्रतीक मानतात, विद्यार्थ्यांना ज्ञानासाठी ग्रंथालयामध्ये मांजरींची चित्र मानली जातात
वाईट आत्म्यांपासून दूर ठेवण्याची शक्ती मांजरीमध्ये असल्याचं मानलं जातं. ताबीज, मांजरीचे पंजे बनवले जातात
जावामध्ये मांजरांना पवित्र मानले जाते. मांजरीची देवी काली ही विनाश आणि पुनर्जन्माची देवी म्हणून पूजली जाते.
युरोपमध्ये मांजरीला खूप सम्मान दिला जातो, बुद्धी, आणि स्वातंत्र्याचं प्रतीक मानतात