हिवाळा सुरू आहे. या काळात काही समस्या जाणवतात. यामध्ये आत पाय सुन्न पडणे याचा समावेश आहे.
हिवाळ्यामध्ये हात पाय सुन्न पडणे यामागे आजारपणाचे कोणते कारण असू शकते ते जाणून घ्या
हिवाळ्यामध्ये शरीर स्वतःला गरम ठेवण्यासाठी हाता पायाच्या रक्त नलिकांना संकुचित करतात. त्या ठिकाणी रक्त कमी होते आणि हाच पाय सुन्न पडतात
जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती चुकून स्वतःच्या निरोगी पेशी आणि ऊतींवर हल्ला करते आणि त्यांना शत्रू समजते तेव्हा स्वयंप्रतिकार रोग होतात. यामुळे, थंडीत तुमचे हात आणि पाय सुन्न होऊ शकतात.
जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 कमी असल्यास हात पाय सुन्न पडतात. अशावेळी आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन बी 12 शी संबंधित गोष्टी खाव्यात
व्हिटॅमिन बी 12 शी संबंधित गोष्टी खाताना त्या मर्यादित प्रमाणात खाव्यात. जास्त खाल्ल्यास तुमच्या आरोग्य बिघडू शकते
नसांशी संबंधित समस्या असल्यास हात पाय सुन्न पडतात. या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी फैमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ज्या लोकांचे हात आणि पाय थंडीत सुन्न होतात त्यांना थायरॉईडचा विकार असू शकतो. ज्यामध्ये थायरॉईड ग्रंथी योग्य प्रमाणात हार्मोन्स तयार करत नाही