Published Dec 07, 2024
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
वजन कमी करणं हे महिलांना सर्वात कठीण होत आहे,
वजन कमी करण्यासाठी वर्कआऊट, जीम डाएट फॉलो करणं हे प्रमाण महिलांमध्ये सर्वात जास्त दिसून येतं.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांचं वजन वाढण्याचं प्रमाण जास्त आहे.
महिलांचं वजन झपाट्याने वाढण्याचं कारण म्हणजे शरीरातील बदलणारे हार्मोन्स.
एस्ट्रोजेन हार्मोन्सच्या असंतुलनामुळे अनियमित मासिक पाळीचा त्रास होतो आणि वजन वाढायला लागतं.
.
फास्टफुडच्या अतिसेवनामुळे महिलांना थायरॉईडची समस्या होते आणि वजन वाढायला सुरुवात होते.
.
याचपबरोबर प्रसुतिनंतर महिलांचं वजन झपाट्याने वाढतं.त्यामुळे हे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्य़ावी लागते.
.