Published Dec 05 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
पालकामध्ये प्युरीन, ऑक्सोलिक एसिड असते, जास्त खाल्ल्यास किडनी स्टोन होण्याची समस्या
रक्त पातळ करणारी औषध घेत असाल तर जास्त पालक खाणं टाळावं.
फायबर जास्त प्रमाणात असते, जास्त प्रमाणात खाल्ल्यास डायरियासारख्या पचनाच्या समस्या होण्याची शक्यता
पालकाचे अतिसेवन टाळावे. अन्यथा शरीरात विषारी पदार्थ जमा होण्याची समस्या उद्भवू शकते.
पालकामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. पोटात सूज येणे, बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकतात
.
पालकामध्ये ऑक्सॅलिक एसिड जास्त प्रमाणात असते. त्यामुळे पोषक तत्त्वांची कमतरता भासू शकते.
.
फूड एलर्जीची समस्याही अति प्रमाणात पालक खाल्ल्यास उद्भवू शकते
.