www.navarashtra.com

Published Feb 05,  2025

By  Shilpa Apte

व्हॅलेंटाइन वीकची ही घ्या यादी जाणून घ्या

Pic Credit -  iStock

कपल्स व्हॅलेंटाइन वीकचं प्लानिंग करतात. 7 फेब्रुवारीपासून 14 फेब्रुवारीपर्यंत साजरा केला जातो

व्हॅलेंटाइन वीक

रोज डे पासून या वीकची सुरूवात होते, रोज देत दिवसाची सुरूवात होते

7 फेब्रुवारी, रोज डे

प्रपोज डे म्हणजे तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाइनला प्रपोज करता

8 फेब्रुवारी, प्रपोज डे

या दिवशी कपल्स एकमेकांना चॉकलेट गिफ्ट करतात.

9 फेब्रुवारी, चॉकलेट डे

कपल्स एकमेकांना टेडी बेअर्स भेट देतात, पार्टनर्सना बरं वाटते

10 फेब्रुवारी,टेडी डे

प्रॉमिस डे दिवशी आयुष्यभर पार्टनरसोबत राहण्याचे प्रॉमिस दिले जाते

11 फेब्रुवारी,प्रॉमिस डे

कपल्स एकमेकांना hug करत नातं घट्ट करतात

12 फेब्रुवारी,hug day

व्हॅलेंटाइन वीकचा हा दिवस कपल्ससाठी रोमॅण्टिक असतो. 

13 फेब्रुवारी, kiss Day

हा दिवस व्हॅलेंटाइन वीकमधील सर्वात महत्त्वाचा दिवस, कपल्ससाठी खूप खास

व्हॅलेंटाइन डे

cold drink प्यायल्याने वाढतो या 4 आजारांचा धोका