Published Feb 05, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
500 ml कोल्ड ड्रिंकमध्ये सुमारे 50 ग्राम साखर आहे, जी जास्त प्रमाणात मानली जाते
कार्बन डाय ऑक्साइडमुळे पोटात जळजळ होते, एकसारखी ढेकर येण्याची समस्या
फॉस्फोरिक, कार्बोनिक एसिडमुळे दातांच्या इनेमलला नुकसान पोहोचते
जास्त प्रमाणात कोल्ड ड्रिंक प्यायल्याने किडनीच्या समस्या उद्भवतात
कॅफिनमुळे डोपामाइनची लेव्हल वाढते, मेंटल हेल्थवर परिणाम होतो
मेंदूच्या फंक्शनवर परिणाम होतो, हेरॉइनसारख्या ड्रग्जशी तुलना केली जाते
मुलांना कोल्ड ड्रिंक दिल्याने दात किडणे, आरोग्य समस्यांचा धोका वाढतो, गंभीर समस्या होतात