www.navarashtra.com

Published Feb 08, 2025

By Chetan Bodke

तुझ्या सौंदर्याचे वर्णन करायला शब्दंच सूचत नाहीत गं...

Pic Credit -   Instagram

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर राज्य केले. 

अभिनेत्री जान्हवी कपूर

जान्हवी शेवटची 'देवरा १' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती, त्यानंतर ती आता केरळामध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे. 

सुट्टीचा आनंद लुटतेय

काही तासांपूर्वी जान्हवीने इन्स्टाग्रामवर केरळामधले काही फोटोज् शेअर केले आहेत. 

नव्या फोटोंमुळे चर्चेत

"परम सुंदरी तिच्या नैसर्गिक अधिवासात" असं कॅप्शन देत तिने सुंदर फोटो शेअर केले.

कॅप्शन

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने व्हाईट कलरची साडी नेसून एका पेक्षा एक अंदाजात फोटो पोजेस दिल्या आहेत.

फॅशन

अभिनेत्रीने केलेला मिनिमल मेकअप तिच्या लूकला साजेसा आहे. शिवाय तिने दागिनेही कॅरी केलेले नाहीत.

लूक

जान्हवी फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत असून चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहे. 

सौंदर्याचे कौतुक

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव