युद्धाच्या संकटामुळे सरकारने काही ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेल खरेदीवर बंदी घातली आहे.
Picture Credit: Pinterest
बंदी घातलेले ते ग्राहक कोण आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का?
Picture Credit: Pinterest
सरकारने औद्योगिक, व्यवसायिक आणि संस्थात्मक वापरकर्त्यांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीवर बंदी घातली आहे.
Picture Credit: Pinterest
या वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेचे पेट्रोल आणि डिझेल फक्त घाऊक विक्री केंद्रांमधूनच खरेदी करावं लागेल.
Picture Credit: Pinterest
ही बंदी पुढील ९० दिवसांसाठी लागू राहिल.
Picture Credit: Pinterest
मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.
\Picture Credit: Pinterest
दिल्लीतील पेट्रोल पंपांवर डिझेलचा दर ९५.२० प्रति लिटर आहे.
Picture Credit: Pinterest
दुसरीकडे, घाऊक विक्रीमध्ये त्याचा भाव १३४.५० रुपये प्रति लिटर आहे.
Picture Credit: Pinterest
पेट्रोल आणि डिझेलची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
Picture Credit: Pinterest