Published Jan 01, 2025
By Divesh Chavan
Pic Credit - iStock
सिगरेट पिण्यामुळे लंग्स कॅन्सर आणि टीबी सारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
प्रत्येक सिगरेट पिण्यामुळे आपल्या जीवनाच्या 20 मिनिटांची कमी होऊ शकते.
चेन स्मोकर्सच्या जीवनाच्या फक्त काही दिवसांचे नाही तर महिन्यांचे नुकसान होऊ शकते.
सिगरेट पिण्यामुळे हृदयविकार, लंग्स कॅन्सर, आणि स्ट्रोकसारख्या आजारांचा धोका वाढतो.
सिगरेट पिण्यामुळे प्रत्येक वर्षी 10 पैकी 3 मृत्यू होत असतात.
यूके मध्ये दरवर्षी सिगरेट पिण्यामुळे 80,000 लोकांचा मृत्यू होतो.
.
सिगरेट सोडल्याने जीवनकाल वाढू शकतो आणि मुळात आरोग्य सुधरू शकते.
.