www.navarashtra.com

Published August 30, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

कॅमोमाईल टी ठेवेल तणावमुक्त, नियमित प्या

रोजच्या तणावामुळे आजकाल सर्वांनाच मानसिक त्रासांना सामोरं जावं लागतंय

रोजचा ताण

रोजचं काम, रूटीन आणि कामाचे ओझे यामुळे मनावर खूपच ताण येताना दिसतोय

मानसिक ताण

.

आपली रोजचं जगणं चांगलं करण्यासाठी हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करणं गरजेचं आहे

लाईफस्टाईल

तुम्हाला चहा आवडत असेल तर Chamomile Tea चा तुम्ही डाएटमध्ये समावेश करून घ्या

कॅमोमाईल टी

यासाठी Chamomile फुले आणि अश्वगंधा चूर्ण मिक्स करावे. त्यात लिंबू आणि मध मिसळूनही पिऊ शकता

कसा बनवाल

कॅमोमाईल फूल आणि अश्वगंधा चूर्ण गरम पाण्यात उकळवा. त्यानंतर त्यात लिंबू आणि मध मिक्स करा

कसे उकळावे

रोज Chamomile Tea चे सेवन केल्याने तणाव दूर होईल, यासाठी डाएटमध्ये समाविष्ट करा

रोज प्यावे

Chamomile Tea पिण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

चहाचे आरोग्यासाठी अफलातून फायदे