Published August 19, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
चहामध्ये आहेत औषधीय गुण
चहा हे खरं तर भारतातच नाही तर जगात लोकप्रिय आहे पेय आहे. चहाचे अनेक फायदे आहेत
शरीराशी संबंधित अनेक आजार दूर होण्यासाठी चहाची मदत मिळते
.
चहाचे सेवन केल्याने डोकेदुखी त्वरीत थांबते. विशेषतः गवती चहाचा अधिक फायदा होतो
ब्लॅक अथवा ग्रीन टी पिण्याने हृदयाशी संंबंधित धोका कमी होतो
योग्य प्रमाणात चहाचे सेवन केल्यास डायबिटीसचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते
चहाच्या सेवनाने मूडदेखील चांगला होण्यास फायदा मिळतो
आलं, लवंग आणि वेलची घातलेला चहा नियमित पिण्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते
हर्बल टी पिण्याने पचनक्रिया सुधारून झोप सुधारण्यासही फायदा होतो