Published Feb 18, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
हेल्दी डाएट आणि एक्सरसाइज हे विराट कोहलीच्या फिटनेसचं सिक्रेट आहे
कोहलीने इंस्टाग्रामवर ट्रेडमिलवर एक्सरसाइज करताना व्हिडिओ शेअर केला आहे
एक्सरसाइजमुळे शरीर मजबूत राहतेच तसेच मेंटल हेल्थसुद्धा चांगली होते, डिप्रेशन कमी होते
स्क्वॅट्स, वेट ट्रेनिंग, बेंच प्रेस, डेडलिफ्ट या एक्सरसाइज विराट करतो. मसल्स हेल्थ चांगली राहते
ट्रेडमिलवर रोज धावल्याने कॅलरीज बर्न होतात आणि शरीरातील फॅट बर्न होते, वेट लॉस होतो
फिटनेससाठी प्रोटीन शेक, सोया मिल्क, पनीर खातो, त्यामुळे एनर्जी राहते
वर्कआउट आणि डाएटचं संतुलन असणं गरजेचं असल्याचं विराट कोहलीचं म्हणणं आहे.
विराट कोहली मसालेदार, जंक फूड खात नाही, उकडलेल्या भाज्या खाण्यास तो प्राधान्य देतो