असे म्हटले जाते की काही लोकांना चुकूनही हे सल्ले देऊ नये कोणती लोक आहेत ती जाणून घ्या
चाणक्यांच्या मते मूर्ख लोक दिलेला सल्ला कधी समजून घेत नाहीत तर त्याचा वेगळा अर्थ काढतात त्यामुळे वादविवाद होण्याची शक्यता असते
गर्विष्ठ व्यक्ती आपल्या बुद्धीला सर्वश्रेष्ठ मानते. अशा लोकांना सल्ला देणे म्हणजे आपला अपमान होय
अशी लोकं तुमचा सल्ला ऐकण्याव्यतिरिक्त तुमच्यावर वैतागू शकतात. त्यामुळे तुमचा तणाव वाढवू शकतो
कपटी व्यक्तींना सल्ला मिलने याचा चुकीच्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो त्यामुळे तुम्ही स्वतःला अडचणीत टाकू शकता
आळशी व्यक्ती दिलेला सल्ला सत्यात आणत नाही. अशा लोकांना सल्ला देणे म्हणजे पाण्यात मीठ टाकल्यासारखे आहे
असे लवकर दुसऱ्यांच्या प्रगतीवर जळतात या लोकांना सल्ला देणे म्हणजे यशाचा हेवा वाटतो
असे व्यक्ती नैतिकतेचा विचार करत नाही. अशा लोकांना सल्ला देणे चुकीचे आहे कारण हे सल्ले देखील हे लोक चुकीच्या अर्थाने घेतात
अशा व्यक्तींना सल्ला द्या तो त्याचा सन्मान करेल. चुकीच्या व्यक्तींना सल्ला देणे हा अपमान ठरू शकतो