स्ट्राँग मसल्ससाठी करा ही योगासनं

Life style

19 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

सूर्य नमस्कार केल्याने एक्सरसाइज होते, मसल्स स्ट्रेंथ वाढते, एनर्जी बूस्ट होते

सूर्य नमस्कार

Picture Credit: Pinterest

पाठ आणि पोटाच्या मसल्स स्ट्राँग होतात, डायजेशन सुधारते, भूक वाढते

भुजंगासन

वज्रासनानंतर अन्न लवकर पचते, पोषण मिळते, अशक्तपणा कमी होतो

वज्रासन

पोटातील गॅस, बद्धकोष्ठता दूर होते, पोट साफ होते, सूज राहत नाही

पवनमुक्तासन

मसल्स स्ट्रेच होतात, ब्लड सर्कुलेशन चांगले होते, थकवा कमी होतो, ताकद वाढते

त्रिकोणासन

लिव्हर, डायजेशन आणि स्पायनल कॉर्डला फायदा होतो, मजबूती मिळते

अर्ध मत्स्येन्द्रासन

योगासनांसोबत योग्य डाएट घेतल्यास लाइफस्टाइल सुधारते, प्रोटीन, तूप, ड्राय फ्रूट्स खावीत

डाएट