देशातील कोणतंही शहर कशाना कशासाठी तरी प्रसिद्ध आहे.
Picture Credit: Pinterest
मात्र यातही असं एक शहर आहे जे गुलाबांसाठी प्रसिद्ध आहे.
या ठिकाणी आशियातील सर्वात मोठं गुलाब उद्यान देखील आहे.
हे शहर म्हणजे चंदीगढ.
चंदीगढमधील झाकीर हुसैन रोज गार्डन गुलाबांसाठी ओळखलं जातं.
आशिया खंडातील हे सर्वात मोठं गुलाबांचं गार्डन असल्याचं देखील म्हटलं जातं.
या ठिकाणी गुलाबाची शेती देखील केली जाते.