शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सशक्त होण्यासाठी चांगल्या सवयी असणे आवश्यक आहे.
Picture Credit: Pinterest
थोडा वेळ शांत बसा आणि दीर्घ श्वास घ्या.
Picture Credit: Pinterest
हे फुफ्फुसांसाठी आणि रक्तप्रवाहासाठी चांगले आहे.
Picture Credit: Pinterest
झोपेतून उठल्याबरोबर किमान १-२ ग्लास कोमट पाणी प्या.
Picture Credit: Pinterest
शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
सक्रिय राहण्यासाठी किमान १५-२० मिनिटे योगा, स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम करा.
Picture Credit: Pinterest
सकाळचा नाश्ता चुकवू नका. प्रथिने आणि फायबरने समृद्ध असलेला संतुलित आहार घ्या.
Picture Credit: Pinterest
हवा आणि सौम्य सूर्यप्रकाश घ्या. यामुळे व्हिटॅमिन डी मिळते आणि मन ताजेतवाने राहते.
Picture Credit: Pinterest