व्हॉट्सॲपमध्ये अशा काही सेटिंग आहेत ज्यामुळे युजर्सचा अनुभव अधिक चांगला होऊ शकतो.
Picture Credit: X
अशाच काही सेटिंग्जबद्दल आता जाणून घेऊया.
Picture Credit: X
तुमचे वैयक्तिक चॅट दुसऱ्यांच्या नजरेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी चॅट लॉक फीचर वापरा.
Picture Credit: X
व्हॉट्सअपमधील फोटो आणि व्हिडीओने फोनचे स्टोरेज फुल होत असेल तर ऑटो डाउनलोड बंद करा.
Picture Credit: X
लास्ट सीन आणि प्रोफाईल फोटो सगळ्यासाठी सुरू ठेवण्याऐवजी केवळ तुमच्या संपर्कापुरते मर्यादित ठेवा.
Picture Credit: X
तुमचे व्हॉट्सॲप अकाऊंट जास्त सुरक्षित ठेवण्यासाठी टू स्टेप व्हेरिफिकेशन चालू करा.
Picture Credit: X
जुने मेसेज व्हॉटसअप स्टोरेज फुल करत असतील तर डिसअपीयरिंग मेसेज फीचर वापरा.
Picture Credit: X
महत्त्वाच्या मेसेजसाठी वेगळी नॉटिफिकेशन टोन सेट करा.
Picture Credit: X